31 August 2020

माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह म्हणून त्यांचा लौकिक राहीला. त्यांनी अर्थमंत्री पदापासून विविध स्तरांवर भारतीय राजकारण, समाजकारण आदींबाबत दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. 💐💐🙏🙏

No comments:

Post a Comment