18 June 2020
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभिप्राय अभियानात सहभागी होऊन आपले मत नोंदवा - जिल्हाध्यक्ष सुरेश ( दाजी) बिराजदार
'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पक्षाचा वटवृक्ष आणखी मजबूत करायचा आहे. म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानांतर्गत आपला अभिप्राय कळवावा अशी विनंती करतो. पक्षाकडे आपले मत, प्रतिक्रिया, मनोगत कळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपले मत पक्षाची पुढील वाटचाल ठरवेल! -
सुरेश बिराजदार,
जिल्हाध्यक्ष
https://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay_
#RashtravadiPakshAbhipray
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment