![]() |
| लोहारा येथे आ. चौगुले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजप तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, आ. चौगुले व शिवसेना भाजप कार्यकर्ते |
प्रतिनिधी / लोहारा
उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार आ. ज्ञानराज चौगुले यांच्या लोहारा येथील संपर्क कार्यालयाचे उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१२) करण्यात आले.
आ. ज्ञानराज चौगुले यांच्या लोहारा येथील संपर्क कार्यालयाचे उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, नगरसेवक अभिमान खराडे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नेताजी शिंदे, भाजपा शहराध्यक्ष अशोक तिगाडे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपाचे कार्यकर्ते शब्बीर गवंडी, आयुब हबीब शेख, दादा मुल्ला, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, नगरसेवक शाम नारायणकर, सलीम शेख, नगरसेवक अतिक पठाण, कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, प्रशांत काळे, नामदेव लोभे, शंकर मुळे, प्रमोद पोतदार, शिवसेना कक्ष प्रमुख कुर्बान खुटेपड, रघुवीर घोडके, इन्नुस पटेल, संजय दरेकर, काका घोडके, सुकाजी सातपुते यांच्या शिवसेना, भाजपा, यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment