लोहारा प्रतिनिधी -
उमरगा येथील डॉ. विजय बेडदुर्गे (एम.डी. चेस्ट) यांना वैद्यकीय सेवा व सामाजिक योगदानाबद्दल तामिळनाडुच्या ग्लोबल इकॉनॉमी प्रोग्रेस अँड रिसर्च असोसिएशनच्या वतीने भारतरत्न इंदिरा गांधी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. त्यानिमित्त डॉ. विजय बेडदुर्गे यांचा उमरगा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी लोहारा येथील डॉ. हेमंत श्रीगिरे माजी उपसरपंच व्यंकटराव घोडके, उत्तम पाटील, प्रा. अशोक दुधभाते, जी.के घोडके, खंडु सरवदे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment